1. |
बँकेस साल सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी खालील सुविधा असणारी बैंकर्स ब्लैकेट इंडेम्निटी पॉलिसी घ्यावयाची आहे. त्याकरीता शासकीय विमानिधीच्या अनुमतीनेकरावयाची आहे. इच्छुक इन्शुरन्स कंपनीचे सीलबंद दरपत्रक मागवण्यात येत आहे |
१०/०३/२०२५ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत |
Active Tender |
Tender Detail |
2. |
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., ढोकी तेरणानगर ता.जि. उस्मानाबाद हा कारखाना उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भैरवनाथ शुगर वर्क्स लि., सोनारी यांना भाडेतत्त्वावर स्टोअर विभाग वगळुन दिलेला आहे. स्टोअर विभागामध्ये असलेल्या साहित्याचे व स्पेअरपार्टचे मोजमाप व मुल्यांकन करुन घ्यावयाचे आहे. त्या करिता तज्ञ मुल्यांकन कर्त्याची नियुक्ती करावयाची आहे. |
१६/०१/२०२५ सांयकाळी ५:०० वाजेपावेतो |
Active Tender |
Tender Detail |
3. |
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., ढोकी तेरणानगर ता.जि. उस्मानाबाद हा कारखाना उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भैरवनाथ शुगर वर्क्स लि., सोनारी यांना भाडेतत्त्वावर २५ वर्षाच्या मुदतीने चालविण्यास दिलेला असुन साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामापूर्वी निघालेल्या सर्व प्रकारच्या भंगार साहित्याचे व निघालेल्या मशिनरीचे व साखर कारखाना परिसरातील इतरत्र पडलेले भंगार साहित्याची मुल्यांकन करुन घ्यावयाचे आहे. त्या करिता तज्ञ मुल्यांकन कर्त्याची नियुक्ती करावयाची आहे. |
१६/०१/२०२५ सांयकाळी ५:०० वाजेपावेतो |
Active Tender |
Tender Detail |
4. |
बँकेचा साल सन २०२३-२४ चा वार्षीक अहवाल छपाईकरीता जीएसटी क्र. असलेल्या प्रेस धारकाकडुन सिलबंद निवीदा दर मागविण्यांत येत आहेत |
०७ /०८ /२०२४ |
Active Tender |
Tender Detail |
5. |
Sealed proposals are hereby invited for Information System Audit (ISA) |
२३/०४/२०२४ |
Active Tender |
Tender Detail |
6. |
साल सन २०२४-२५ साठी बँकर्स ब्लॅंकेट इंडेम्निटी पॉलिसीचे दरपत्रका बाबत . |
२२/०३/२०२४ |
Active Tender |
Tender Detail |
7. |
साल सन २०२४-२५ साठी बँकेचे वार्षीक छपाई करणे. |
०६/०२/२०२४ |
Active Tender |
Tender Detail |
8. |
तज्ञ मुल्यांकन कर्त्याची नियुक्ती करण्याबाबत. (2nd Call) |
११/०३/२०२४ |
Active Tender |
Tender Detail |
9. |
साल सन २०२३-२४ साठी बँकेचे वार्षीक छपाई करणे. |
१६/०५/२०२३ |
Awarded |
Tender Detail |
10. |
साल सन २०२२-२३ चा या बँकेचा वार्षीक अहवाल तयार करणे. |
१६/०५/२०२३ |
Awarded |
Tender Detail |
11. |
या बँकेचे साल सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षणाकरीता पात्र सनदी लेखापालाची नियुक्ती करणे बाबत. |
१२/०५/२०२३ संध्याकाळी 5.00 पर्यंत |
Awarded |
Tender Detail |
12. |
बँकर्स ब्लॅंकेट इंडेनिमटी पॉलिसी दरपत्रक मागणी बाबत |
28/03/2023 upto 2.00 PM |
Awarded |
Tender Detail |
13. |
Supply, Installation, Configuration, Implementation and Management of Cyber Security Operations Center (CSOC) |
18/08/2022 upto 5.00 PM |
Awarded |
Tender Detail |
14. |
वार्षिक छपाई करणे |
२९/०७/२०२२ |
Awarded |
Tender Detail |
15. |
साल सन २०२१ - २२ चा वार्षिक अहवाल तयार करणे |
२९/०७/२०२२ |
Awarded |
Tender Detail |
16. |
साल सन २०२१ - २२ सालासाठी सिस्टिम ऑडिट व आय. एस. ओ. २७००१ करून घेणे संबंधाने ऑडिटर नियुक्ती करणे |
२९/०७/२०२२ |
Awarded |
Tender Detail |
17 |
सबग्रेड कर्मचारी वर्गाचे ड्रेसचा कपडा पुरवठा करणे |
३०/०७/२०२२ |
Awarded |
Tender Detail |